भाजपनं जपला शिवरामभाऊंचा विचार

व्हिक्टर डॉन्टस यांची निवड योग्यच : प्रविण भोंसले
Edited by: विनायक गावस
Published on: April 21, 2023 13:50 PM
views 118  views

सिंधुदुर्ग : जिल्हा संघावर राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस अध्यक्षपदी // भाजप-राष्ट्रवादी सहकारात एकत्र // माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची प्रतिक्रिया // सहकारात नाही राजकारण // सहकारात पक्षीय राजकारण असू नये // सहकार महर्षी शिवरामभाऊंचे हे विचार // व्हिक्टर डॉन्टस हे अनुभवी व्यक्तीमत्व // त्यांच्या निवडीन शिवरामभाऊंचा विचार दिसतोय // भाजपच प्राबल्य असताना सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष // जिल्ह्याच्या सहकाराच्या दृष्टीने ही निवड योग्य //