वैभववाडीत होणार राजकीय उलथापालथ ? | एक युवा नेता करणार पक्षाला रामराम

Edited by:
Published on: December 03, 2023 17:54 PM
views 1504  views

वैभववाडी : तालुक्यातील एका राष्ट्रीय पक्षाचा युवा नेता पक्षाला करणार रामराम // ठाकरे शिवसेनेच बांधणार शिवबंधन // पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी // युवा नेत्यासह ३०० जण करणार प्रवेश //