
सावंतवाडी : सावंतवाडीत शनिवारी रात्री उशिरा अवकाळी पावसाने धुमशान घातल. शिमगोत्सवात अवकाळी पाऊस आल्याने ग्रामस्थांनी भिजत रोंबाट मारलं. शिमगोत्सवात आलेल्या अवकाळी पाऊसाचा आंबोलीच्या नागरिकांचं आनंद लुटला. तालुक्यातही सर्वच भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे नागरिकांची धांदल उडाली. तर आंबा पिकाला यांचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.