
सिंधुदुर्ग : तत्कालीन जिल्हा परिषद सी इ ओ यांच्या भोंगळ कारभारामुळे 53 कोटी निधी अखर्चित // आमदार निलेश राणे यांच्या प्रश्नावर पालकमंत्री यांचे उत्तर // निधी अखर्चीत राहण्याचं कारण बघून 'तो' खर्च करण्याचं नियोजन केले आहे // 22 - 23 चा खर्च पूर्ण होईल याची विद्यमान सी इ ओ यांची ग्वाही // त्यानुसार याद्या तयार असल्याचे त्यांनी सांगितले //