मोठी बातमी ; अखेर नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर

Edited by: भरत केसरकर
Published on: April 18, 2024 05:52 AM
views 573  views

आत्ताची मोठी राजकीय बातमी


मुंबई : आत्ताची मोठी बातमी// केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अखेर उमेदवारी जाहीर// महायुतीचे उमेदवार नारायण राणे असले तरी काम करणार//किरण सामंत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार// मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना त्रास होता कामा नये त्यामुळे आम्ही घेतला निर्णय//उद्योगमंत्री उदय सामंत//किरण सामंत यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार// नारायण राणे यांचा मार्ग मोकळा//नारायण राणेंच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब//