राणे - केसरकरांचं मनोमीलन

'त्या' भेटीत कोणत्या चर्चा ?
Edited by: विनायक गावस
Published on: October 14, 2022 14:48 PM
views 1416  views

मुंबई : कोकणात सेना-भाजप युतीची मुहूर्तमेढ रोवली गेली असताना मुंबईत शिक्षणमंत्री दीपक केसरकर व भाजप युवा नेते आमदार नितेश राणे एकत्र पहायला मिळालेत. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचा उमदेवारी अर्ज भरताना एकत्र आलेल्या नितेश राणे आणि मंत्री दीपक केसरकरांनी एकमेकांशी नेमकी काय चर्चा केली ? यावरून राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे.