कुडाळात किरण सामंतांचं जंगी स्वागत !

Edited by: भरत केसरकर
Published on: March 09, 2024 07:19 AM
views 632  views

कुडाळ : कुडाळ तालुक्याच्यावतीने किरण ऊर्फ भैय्यासाहेब सामंत यांच जंगी स्वागत तालुका प्रमुख योगेश उर्फ बंटि तुळसकर यांच्या वतीने करण्यात आले.

त्या वेळी जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, खजिनदार भास्करराव राणे, तालुका प्रमुख अरविंद करलकर, संजय भोगटे, यशराज राणे, तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी भैयांना एकहाती निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.