
कुडाळ : भाजपा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळाव्यास सुरुवात // भाजपा प्रभारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगांवकर,आदींची उपस्थिती //