शतप्रतिशत भाजप हे आमचं काम

'न भूतो न भविष्यती' असा होईल मेळावा : राजन तेली
Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 17:04 PM
views 166  views

सावंतवाडी : महाविजय अभियान २०२४ यातून शिंदे-फडणवीस सरकारचं बजेट, कोकणासाठीचे फायदे, जनतेसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या // आज या अभियानाचा होतोय समारोप // सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार समारोप // शतप्रतिशत भाजप हे आमचं काम // ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न // महाविजय अभियानात पाहिलं नाही राजकारण // यातून लोकांसाठी कार्यरत केंद्र व राज्य सरकारचं पोहचवलं काम // तळागाळातील लोकांना फायदा मिळवून देणं होता मुख्य उद्देश // आजचा मेळाव्याला 'न भूतो न भविष्यती' अशी होणार गर्दी // फिरायला नसेल जागा // लोकांना राज्य व केंद्र सरकारवर विश्वास // कोकणी जनता राहील आमच्या पाठीशी // भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा विश्वास//