तेढ निर्माण करणाऱ्या आमदारांवर ३० गुन्हे : उपरकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 17, 2024 17:56 PM
views 188  views

देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात // माजी आमदार परशुराम उपरकर यांचं भाषण // तुमच्या मतांवर जिंकून हे मुंबईत राहतात // स्थानिक आमदाराच इथं प्रेम नाही // आता जनता यांना पाडणार // बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही मशालीच बटण दाबा // आज आप्पा गोगटेंची आठवण आली // ते संरक्षण घेऊन फिरत नव्हते // हिंदू मुस्लिम यांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ३० गुन्हे आमदारांच्या नावावर // आमदाराचो फक्त टक्केवारीशी संबंध // राणे प्रायव्हेट कंपनी इथून हद्दपार करुया //