मध्यप्रदेशात भाजपची मोठी आघाडी, काँग्रेसची पिछेहाट

Edited by:
Published on: December 03, 2023 09:57 AM
views 273  views

मध्यप्रदेशात भाजप 150 जागांवर आघाडीवर आहे. तर 78 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.