कुडाळात आज होतोय युवा सेनेचा मेळावा !

वरूण सरदेसाई यांची उपस्थिती !
Edited by: भरत केसरकर
Published on: March 27, 2024 05:28 AM
views 66  views

कुडाळ : युवा सेनेचा युवा महाराष्ट्राभिमान मेळावा आज सकाळी अकरा वाजता युवासेनेचे वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या मेळाव्यास खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, अरूण दूधवडकर, काँग्रेस - राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅल येथे हा मेळावा होत आहे.