वैभववाडीत पावसाचा हाहा:कार ; छप्परंं उडाली, झाडं पडून मार्ग ठप्प

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुशागात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 30, 2023 19:04 PM
views 122  views

वैभववाडी : तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने माजविला हाहा:कार // वैभववाडी उंबर्डे मार्गावर एडगाव येथे झाड पडून मार्ग ठप्प // स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी मार्ग केला मोकळा // संभाजी चौकात झाडांची फांदी तोडून वाहतूक एकेरी सुरू //अ.रा.विद्यालयानजीक तीन दुकानांची छप्पर उडाली // या घटनांनंतर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी कुठेही आली नाही दिसून // यंत्रणा सुशेगाद //