साटेली भेडशीत घरावर झाड पडून नुकसान

Edited by:
Published on: June 24, 2025 21:03 PM
views 83  views

दोडामार्ग : साटेली भेडशी वरचा बाजारपेठ येथे घरावर झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे तेथील चर्च समोर असलेल् भलं मोठं झाड कोसळून घर व चायनीज सेंटर च्या इमारतीवर कोसळले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने कटर ने कोसळलेले झाड कापून जेसीबीच्या साहायाने हे झाड बाजूला हटविण्यात आले. सुदैवाने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.