
वैभववाडी : विकास कामांचा मक्ता मिळवण्यावरुन भाजपा व महाविकास आघाडीच्या राड्यानंतर परस्पर विरोधी तक्रारी दाखल // महाविकास आघाडीच्या चार जणांविरोधात दाखल झाला ॲट्रोसिटीचा गुन्हा //भाजपच्या १४जणांविरोधात विनयभंगाची गुन्हा //पहाटे उशीरापर्यंत परस्पर विरोधी तक्रारी झाल्या दाखल // वैभववाडीच राजकारण तापलं//