
सहवेदना
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सदाशिव रामचंद्र कालेलकर यांचे अल्पशा आजाराने 1 ऑगस्टला निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. सावंतवाडी कारिवडे पेडवेवाडी इथं ते राहणारे होते. त्यांच्या पश्चात भाऊ पांडुरंग रामचंद्र कालेलकर, मुलगा हर्षवर्धन सदाशिव कालेलकर, मुलगा रोहित सदाशिव कालेलकर, पत्नी, सून, नातू, चार बहिणी असा परिवार आहे.