न्हावेलीतील भजनी बुवा उदय पार्सेकर यांचं निधन

Edited by:
Published on: April 25, 2025 19:50 PM
views 46  views

सावंतवाडी : न्हावेली - पार्सेकरवाडी येथील रहिवासी सुप्रसिद्ध भजनी बुवा तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य  उदय शांताराम पार्सेकर ( वय - ५६ ) यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,भाऊ भावजय असा परिवार आहे.