
कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेनेत प्रवेश // जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे भाषण // मागच्या दहा वर्षे प्रकल्पाना खिळ घालण्याचे काम वैभव नाईक यांनी केले // सभेला झालेली गर्दी पाहून निलेश राणे मोठ्या मताधिक्याने येतील निवडून // चिपी विमानतळमुळे जिल्ह्याला वेगळी ओळख मिळाली // प्रत्येक प्रकल्पाला आडकाठी आणण्याचे काम विरोधकांनी केले // या मतदार संघाला राज्यात ओळख निर्माण करायची असेल तर निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या // प्रकल्प आणायचे असतील तर निलेश राणे यांच्या शिवाय पर्याय नाही // जिल्ह्यात तीनही मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील // मनीष दळवी //