सिंधुदुर्ग : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या मातोश्रींचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होत. दरम्यान, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅड. समीर वंजारी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नागपूर येथील सुकाळी गावी प्रत्यक्ष भेट घेऊन श्रद्धांजली वाहत पटोले यांचं सांत्वन केले.