वैभववाडी पं. स.च्या नवीन इमारतीचे ठाकरे शिवसेनेने केले उद्घाटन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 24, 2024 08:31 AM
views 405  views

वैभववाडी : गेले अनेक वर्षे वापराविना असलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे ठाकरे शिवसेनेने केले उद्घाटन // सत्ताधाऱ्यांवर साधलं सरसंधान // गळती लागलेल्या शिक्षण विभागासहीत सर्व कार्यालये नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याबाबत अधिका-यांना दिल्या सुचना // कार्यालये नवीन इमारतीत स्थलांतरित न झाल्यास त्या कार्यालयांना घालणार कुलूप // ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा // अतुल रावराणे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेना झाली आक्रमक //