
कणकवली : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंधुदुर्गात आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, डॉ. तुषार भोसले उपस्थित होते.