करुळ घाटात डोंगराचा अर्धा भागच रस्त्यावर कोसळला

आतापर्यंतची सर्वात मोठी घटना
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 19, 2024 11:27 AM
views 818  views

वैभववाडी : करुळ घाटात दरड कोसळली // डोंगराचा अर्धा भागच रस्त्यावर कोसळला //  १००मीटर लांबीचा कोसळला भाग // संरक्षण कठड्याचा काही भाग तुटला //