सुंदरीबाई निगुडकर यांचं निधन

Edited by: मंगल कामत
Published on: October 17, 2022 13:49 PM
views 242  views

बांदा : कै. सुंदरीबाई गंगाराम निगुडकर यांचं शुक्रवारी 7 ऑक्टोबरला सायंकाळी ३:१५ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. 

त्यांच्या पश्चात मुलगे गोपाळ गंगाराम निगुडकर, बाळा गंगाराम निगुडकर, लक्ष्मण गंगाराम निगुडकर, चंद्रकांत गंगाराम निगुडकर, कृष्णा गंगाराम निगुडकर, सुना गीता गोपाळ निगुडकर, बबिता बाळा निगुडकर, कविता लक्ष्मण निगुडकर, शारदा चंद्रकांत निरगुडकर, अनुराधा कृष्णा निगुडकर, मुलगी शांती अनंत नाईक आणि जावई अनंत नाईक घोडगेवाडी, पुतणी बुधाजी जाधव जावई बुधाजी जाधव तळवडे, पुतणी सावित्री विठ्ठल मठकर व छावणी विठ्ठल मठकर मठ. नातवंडे निलिमा, हेमलता, गोविंदा, राकेश, सागर,सायली, सिध्दार्थ, अंकिता, सिद्धेश, अक्षता, अर्पिता, गौरांग, मोहन,ईश्वदासी, ज्ञानेश्वर,गुंडू.राजश्री, मिना, मिलन, सिमा, वामन,शरद,शितल, शैलेश.भाचा नवसो कदम. पतवंडे आर्या, आर्यन, अन्वी, कोमल,सेजल,काजल,स्वेता, यशवंत,बुधाजी, अनुजा,अनुज, ऋग्वेद, पुर्वी असा परिवार आहे.