
सिंधुदुर्ग : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अध्यक्ष शरद पवार यांचे वेंगुर्लेत जंगी स्वागत केलं. वेंगुर्लेत ते खासगी दौऱ्यानिमित्त आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, व्हिक्टर डान्टस, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, बाळ कनयाळकर, महिला प्रदेश सरचिटणीस नम्रता कुबल, शिवाजी घोगळे, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, पुंडलिक दळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.