
वेंगुर्ला : वेंगुर्ला बंदरात नारळीपौर्णिमे निमित्त वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी व प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते मानाचे नारळ समुद्राला अर्पण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनुराधा देसाई, रमेश तावडे, पोलीस हवालदार विठ्ठल धुरी, सखाराम परब, दीपा धुरी, योगेश सारफदार, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, परशुराम सावंत, प्रथमेश पालकर, प्रतीक्षा कोरगावकर, वाहतूक पोलीस गौरव परब, मनोज परुळेकर आदी उपस्थित होते. (छाया : दिपेश परब)