सिंधुदुर्ग : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विजय काळे हे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे रुजू झाले आहेत. यापूर्वी ते उप प्रादेशिक कार्यालय जालना इथं कार्यरत होते.
E PAPER
888 views