
सिंधुदुर्ग : अध्यक्ष महोदय आपण आज अधिकाऱ्यांची बाजू घ्यायची असं ठरवून आलात : आमदार निलेश राणे // नाही आम्ही निलेश राणे साहेबांचा विश्वास जिंकण्यासाठी काम करतोय, इथे विरोधी पक्ष नाही मिळून काम करणार : पालकमंत्री नितेश राणे // आलेला निधी वेळेत खर्च करा : खासदार नारायण राणे यांच्या सूचना //