वेंगुर्लेत तिसऱ्या फेरीत ३६.५८ % मतदान...!

Edited by: दिपेश परब
Published on: May 07, 2024 08:42 AM
views 114  views

वेंगुर्ला : तालुक्यात लोकसभा निवडणुक २०२४ साठी दुपारपर्यंत शांततेत मतदान // तिसऱ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३६.५८ % मतदान// पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत झाले होते ८.१९ टक्के मतदान // दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत झाले होते २१.२९% मतदान // मतदानाचा चौथा टप्पा सुरू// सकाळी १० नंतर मतदान केंद्रावर होऊ लागली गर्दी // सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत मतदान केंद्रावर पाहायला मिळाली गर्दी// आता दुपारी ४ नंतर पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता// कडक उन्हामुळे दुपारी घरीच थांबणे पसंत करतील मतदार// महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत// एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात // वेंगुर्ले तालुक्यात एकूण ९३ मतदान केंद्रावर होतेय मतदान// ६६ हजार ९१८ आहेत एकूण मतदार//