कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचार सभा // आम वैभव नाईक यांच भाषण // सामान्य माणसाच्या पाठीशी सामान्य माणूस उभा राहतोय हे आजच्या गर्दीतून दिसून आलं // राणेंना दोन मतदारसंघाशिवाय कोणी ओळखत नाही // शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेत याव लागेल // केसरकर यांच्या गाडीच चालक राणे झाले // नियती काय असते ते आज समजली // जे राणे केसरकर यांना आपल्या गाडीवर चालक ठेवणार होते तेच आज त्यांच्या गाडीचे चालक // राणे कंपनी आपल्या घराचा विकास करण्यासाठी राजकारणात आहे // त्यांना या निवडणुकीत गाडायच आहे //