माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त महेंद्र सांगेलकर यांचं अभिवादन

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 15:09 PM
views 108  views

सावंतवाडी : माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथील समाधीवर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी नतमस्तक होत अभिवादन केले. यावेळी संदिप राणे, राजन म्हापसेकर, प्रा. काजरेकर आदी उपस्थित होते.