
सावंतवाडी : अर्चना घारे-परब यांना मत देण हे केसरकर यांना मत देण्यासारख आहे. या मतामुळे परीणाम होऊ शकतो. बटन दुसरीकडे दाबले गेले तर केसरकरांना मत मिळणार आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्यांचा अवमान त्यांनी केला आहे. त्यामुळे योग्य असा उमेदवार राजन तेली यांच्या रूपाने निवडून द्यावा असे आवाहन प्रविण भोसले यांनी केले.