
सिंधुदुर्ग : १२ विचा निकाल जाहीर झाला असून, कुडाळमधील हळदीचे नेरूर विद्यालय ,डॉन बॉस्को ओरोस , जयप्रकाश नारायण विद्यालय वाडोस, पुष्पसन सावंत वाडी हुमरमळा, शिवाजी इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज पणदूरतिठा,, आवळेगाव विद्यालय ,शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव, एस एस. एस एस व्ही माणगांव , जांभवडे हायस्कूल , वासुदेवानंद सरस्वती विद्यालय , बॅ नाथ पै कॉलेज कुडाळ, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, न्यू शिवाजी हायस्कूल कॉलेज या शाळांचा शंभर टक्के निकाल लागला.