
सावंतवाडी : मोती तलाव येथे पुन्हा एकदा मगरीन दर्शन दिले आहे. उप जिल्हा रुग्णालय समोरील भागात काल रात्रीच्या सुमारास ही मगर दिसून आली. उपस्थितांनी या मगरीला बघण्यासाठी मोठी गर्दी तलावाकाठी केली होती. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये मगरीला कॅमेराबद्ध केले.