'त्या' डंपर चालकाचा मृतदेह काढला बाहेर

करुळ जीव रक्षक टीमच रेक्स्यू
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 19, 2023 14:49 PM
views 923  views

वैभववाडी : करुळ घाटात डंपर अपघातातील चालक सचिन चौगुले यांचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह डंपर खालून करुळ जीवरक्षक टिमने रेक्स्यूकरून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणला आहे.