महाराष्ट्राला मिळाला सर्वांसामान्यांचा मुख्यमंत्री : दीपक केसरकर

Edited by:
Published on: June 06, 2023 13:43 PM
views 102  views

कुडाळ : शासन आपल्या दारी // शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे भाषण // शासकीय योजनांचा लाभ घेण्यात सिंधुदुर्ग वासिय होते दूर // मात्र, एकनाथ शिंदेंच्या रुपाने  महाराष्ट्राला मिळाला सर्वांसामान्यांचा मुख्यमंत्री // मुख्यमंत्र्यांनी राबविल्या सर्वसामान्यांसाठी योजना // सर्वांसामान्यांच्या दारी सरकार आलं पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना // दीपक केसरकर //