
मुंबई : आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यासोबत अभिनंदन केले.