सावंतवाडी : श्री म्हाळाई देवी महिला मंडळ तळवडे शाळा नं. ९ येथे जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च रोजी खुली संगीत खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.