संदेश पारकरांच्या संपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन

Edited by:
Published on: November 04, 2024 17:22 PM
views 322  views

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांच्या कै. श्रीधर नाईक चौकातील सनराईज टॉवर कॉम्प्लेक्समध्ये संपर्क  कार्यालयाचे उद्घाटन उद्या मंगळवार (ता. ५ ऑक्टोबर) सकाळी १० वा.होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास महाविकास आघाडीच्या सर्व आघाडी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.तरी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रचार प्रमुख सतिश सावंत यांनी केले आहे.