
वेंगुर्ला : तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायतवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे // विद्यमान सरपंच पपु परब यांनी याठिकाणी विजयाचा करिश्मा केला // सरपंच पदी भाजपच्या शमिका शैलेश बांदेकर विजयी // तर सदस्य पदी भाजपचे ७ पैकी ७ उमेदवार विजयी// भाजपची एकहाती सत्ता