वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत ? | युवासेनेचा घेराव

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 17, 2023 14:15 PM
views 2976  views

वैभववाडी : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत // ड्युटीवर असताना केले होते मद्यपान // या कर्मचाऱ्यांकडून वारंवार सुरू आहे असाच  प्रकार // रुग्णालय प्रशासनाने वेळोवेळी याला दिली आहे समज // वागणुकीत होत नाही बदल // आज सकाळीच तहसीलदार कार्यालयासमोर मद्यधुंद अवस्थेत होता हा कर्मचारी // रुग्णालयात हा कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांची झाली होती गैरसोय // हा प्रकार समजताच युवासेना ठाकरे गटाने रुग्णालयात घेतली धाव // रुग्णालय प्रशासनाला विचारला याचा जाब // या कर्मचाऱ्याची तात्काळ करण्यात यावी बदली // अन्यथा युवासेना करणार आंदोलन // युवासेनेने दिला इशारा // जिल्हा सचिव स्वप्नील धुरी, रोहीत पावसकर, बबन धुरी,अतुल सरवटे,मयुर दळवी यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते उपस्थित //