कोटकामतेतील शंकर कामतेकर यांचं निधन

Edited by:
Published on: December 08, 2023 12:01 PM
views 361  views

देवगड : कोटकामते (देऊळवाडी) देवगड येथील शंकर राजाराम कामतेकर (तात्या) वय ८४ यांचे गुरुवार दिनांक ३०-११-२०२३ रोजी सकाळी ११. वा. वृद्धापकाळाने कोटकामते येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते इनामदार श्री. देवी भगवती संस्थान कोटकामतेचे सचिव सुनील कामतेकर याचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे तीन सुना नातू व नाती असा परिवार आहे. त्यांच्या जाण्यामुळे कोटकामते गावात हळहळ व्यक्त होत आहे.