
सिंधुदुर्ग : अक्षय गिरीधर मोडक वय 29 वर्ष, दिनांक 28 मे 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता मु. खोटले, मोडकवाडी तालुका मालवण येथील राहत्या घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर आजपर्यंत घरी परत आलेला नाही.
त्याने निघताना पिवळ्या रंगाचे हाफ टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. डाव्या कानामध्ये सोन्याची बाली, त्याच्या पायात ब्लॅक कलरची चप्पल होती. अक्षयचे कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक आणि ओळखीच्या सर्वांशी संपर्क साधून शोध घेतला आहे, परंतु अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. आपणास ही व्यक्ती कुठेही दिसल्यास कृपया 7588550923/9819239437 /9404916758 या क्रमांकांवर साधा. या संदर्भात पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे