LIVE UPDATES

वाद करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करणे गरजेचे : दत्ता सामंत

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 28, 2025 18:14 PM
views 62  views

कुडाळ :  शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा //  जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचं भाषण // राणे साहेब आमचे मार्गदर्शक गुरू // आमचे प्रयत्न शिवसेना गावागावात पोहचवायचे // राणे साहेब आम्हाला योग्य फॉर्म्युला देतील : दत्ता सामंत // तळागाळात जाऊन  काम करतात हे लोकांना कळले आहे //  दशावतार कलाकारांचे निलेश राणे यांनी प्रश्न मार्गी लावले // दशावतारी कलाकारांना १५ गाड्या आमदारांनी दिल्यात // वाद करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करणे गरजेचे // केसरकर शांत डोक्याने चक्रव्यूह भेदणारे आहेत // योग्य वेळी ते आपलं काम बरोबर करतील // शिवसेनेला गालबोट न लागो याची दक्षता कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे  // निलेश राणे या ब्रँडवर १५ ℅ मत वाढलीत : दत्ता सामंत //