23 ला निलेश राणेच गुलाल उधळणार : बाळा चिंदरकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 23, 2024 13:32 PM
views 228  views

कुडाळ : कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेनेत प्रवेश // शिवसेना कुडाळ - मालवण विधानसभा निरीक्षक बाळा चिंदरकर यांचं भाषण // गेली दहा वर्षे या मतदार संघाची परिस्थिती बिकट // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं शिवधनुष्य पेलू // या मतदार संघाची ख्याती नारायण राणे यांच्यामुळे महाराष्ट्रात होती // त्या काळात जिल्ह्यात विकासाची गंगा आणली // आताच्या आमदाराने ते रसातळाला नेलं // त्यामुळे मतदार संघाची तीच ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे गरजेचे आहे // 23 तारिखला गुलाल आपणच उधळणार // बाळा चिंदरकर //