सासोली प्रकरण ; संदेश पारकरांना तहसीलदारांनी दिला चर्चेसाठी केबिनमध्ये प्रवेश

Edited by: संदीप देसाई
Published on: September 24, 2024 07:46 AM
views 369  views

दोडामार्ग : आक्रमक संदेश पारकर यांना अखेर तहसीलदार पवार यांनी चर्चेसाठी १० जणांसह केबिन मध्ये दिला प्रवेश // वनाधिकारी, भूमीअभिलेख, महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संदेश पारकर यांनी घेतली हजेरी // तर तहसीलदार पवार यांनी सांगितलं की हे प्रकरण आता जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात // पूर्वीच्या तहसीलदार यांचे आदेश रद्द करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही // माझ्या अधिकारात असेलेलं मी करेन अशी तहसीलदार पवार यांनी मांडली बाजू // जे चुकीचं घडलं त्यांचेवर शासन करा //