नाधवडेत ओमनी व लक्झरीमध्ये समोरासमोर धडक; एकजण गंभीर जखमी

ओमनी चालक दर्पन राणे (वय ४१) गंभीर जखमी
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 13, 2022 13:19 PM
views 156  views

वैभववाडी:नाधवडेत ओमनी कार व आरामबस यांचा अपघात//रविवारी रात्री १२ च्या सुमारास झाला अपघात //अपघातात ओझरम येथील ओमनी चालक दर्पन राणे (वय ४१) गंभीर जखमी//वाहतूक झाली होती विस्कळीत//वैभववाडी पोलीस स्थानकाचे पथकाने  घटनास्थळी जाऊन वाहने केली बाजूला//श्री राणे यांच्या डोक्याला झाली गंभीर दुखापत