बूथसमोर लिंबाचा मारा | अंधश्रद्धेचा खेळ सारा

Edited by: भरत केसरकर
Published on: November 05, 2023 14:17 PM
views 417  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा ग्रामपंचायतीसाठी रस्सीखेच मतदान सुरू // मात्र मतदान बुथवर लिंबू ठिंबूचा प्रकार उघडकीस // लिंबाना टाचण्या ठोचून बूथसमोर टाकल्याचे झाले उघड // लिंबू ठिंबू प्रकाराने उमेदवारासह नागरिकांत संतापाची लाट // असे अघोरी प्रकार करणारांना जनता शिकवेल धडा // सर्वच उमेदवार एकवटले // असे प्रकार होणे हे दुर्दैव असल्याची प्रतिकीया // जनता हे करणारांना धडा शिकवणार // उमेदवारांच्या प्रतिकीया // लिंबू ठिंबूच्या प्रकाराने एकच खळबळ //