कोलगाव येथील गणपत कोलगावकर यांचे निधन

अल्पशा आजाराने निधन
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 28, 2022 21:17 PM
views 196  views

सावंतवाडी : कोलगाव चव्हाणवाडी येथील रहिवासी गणपत महादेव कोलगावकर (वय ६१) यांचे रविवारी रात्री २७ नोव्हेंबर रोजी गोवा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी दुपारी कोलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. पत्रकार सागर  चव्हाण यांचे ते काका होत.