मुलांसह नुतन शिक्षकांच सागर नाणोसकर यांनी केलं स्वागत

Edited by:
Published on: June 16, 2023 19:14 PM
views 151  views

सावंतवाडी : श्री देव वेतोबा शाळा नं १ नाणोस या जि. प. शाळेचा आणि बदली होऊन आलेल्या नुतन शिक्षकांचा स्वागत समारंभ, मुलांना पुस्तक वितरण युवा सेना उबाठा जिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलांना चांगल शिक्षण मिळाव आणि आपल्या गावात नाव शैक्षणिक क्षेत्रातही अग्रेसर व्हाव अस मत सागर नाणोसकर यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षक परब गुरुजी, राष्ट्रीय पुरस्कार प्रा डॉ. सावंत गुरुजी, गाड गुरूजी, गाड बाई, सुधाकर नाणोसकर, अमिता नाणोसकर, वासुदेव जोशी, श्रीपाद ठाकुर, राजाराम नाणोसकर, संजय नाणोसकर आदि ग्रामस्थ, शालेय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.