गर्दी पाहून हा राणे साहेबांचा वाढदिवस असल्यासारखा वाटतो : आमदार निलेश राणे

Edited by:
Published on: March 16, 2025 20:00 PM
views 41  views

मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस // निलेश राणे यांचे भाषण // कार्यक्रमाला होणारी गर्दी पाहून हा राणे साहेबांचा वाढदिवस असल्यासारखा वाटतो // याचे श्रेय दत्ता सामंत यांचे आहे // दुसऱ्यांच्या वाढदिवसाचे मनोगत मी चांगले करतो // लहान पणापासून राणे साहेबांचा वाढदिवस एक सण म्हणूनच पाहतोय // तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीही उद्या माझ्या वाढदिवसा दिवशीच आहे हा एक योगायोग // अधिवेशनात असे बोलेल कि मला निवडून दिलेल्या जनतेला अभिमान वाटेल // राणे साहेबांचे विरोधी पक्षानेता म्हणून विधिमंडळ गाजवले // अजूनही राणे साहेबांचे नाव अधिवेशनात घेतले जाते // मी सुद्धा गॅलरीत बसून त्यांचे भाषणे ऐकत होतो // अधिवेशनात दहा दिवसात कुडाळ मालवणचे प्रश्न मांडले // तुमचे ऋण माझ्यावर आहेत // हे कधीही विसरू शकत नाही // मंत्रीपदासाठी, मोठ्या पदासाठी माझे प्रयत्न नाहीत // पण मला जे कमी लेखत होते त्यांना ही चपराक आहे // एक मताने का होईना पण मीचं निवडून येणार हे मी साहेबांना सांगितले होते // नितेश राणे सुद्धा आपल्यापेक्षा मी निवडून यावा यासाठी लक्ष देत होते // जीवात जीव असेपर्यंत जिल्हा, कोकण, महाराष्ट्राच्या विकासासाठी वाट्टेल ते करेन : निलेश राणे //